Tag: #akola24news
” ऑपरेशन प्रहार ” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बार्शीटाकळी हद्दीत ग्राम तिवसा येथे अवैध गावठी दारू वर दोन ठिकाणी छापे 48 हजार 250 रु ची दारू नाश
मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी…