दिनांक १७/०८/२०२४ रोजी सकाळी 11.00 वाजता च्या दरम्यान मोबाईल वर एक विडीओ क्लिप वायरल होऊन आली आहे. त्या क्लिप मध्ये रामगीरी गुरू नारायण गिरी महाराज याला सरला बेट यांचे अखंड हरीनाम सप्ताह मौजे पंचाके ता. सिन्नर जि. नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या सप्ताहाचे प्रवचन चालू असून उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमक्ष लाईव्ह प्रक्षेपण असतांना त्यांनी असे सांगितले की, आज भारतामध्ये एक कोटी पेक्षा मुस्लीमांचा जास्त आकडा आहे की, त्यांनी इस्लाम सोडला आहे, दहा विस वर्षे जे मौलाना म्हणून राहिले आहे त्या इस्लामाचा सक्षम अध्याय केला त्यावेळी त्यांचा लक्षात आले की, अन्याय अत्याचार शिवाय या धर्मामध्ये काही नाही, म्हणून त्यांनी धर्म सोडून दिला आहे. तसेच मी इस्लाम धर्म मनीत असतांना मला असे ऐकविण्यात आले की, मोहम्मद पैगंबर यांचे जिवन चरित्र ऐकविण्यात आले असता त्यांचे पन्नासाव्या वर्षी एक सहा वर्षीय मुलीसोबत विवाह करतो, आयेशा ज्यांचे नाव आहे. त्यांच्या आदेश असा आहे की, ते जसे वागतील व मुस्लीम धर्मामध्ये ज्या स्त्रिया वरती जे अत्याचार घडतात त्याचे आदर्शच अत्याचारी होते.
त्याचे ऐकुण काही सांगायचे कारण नाही. कारण वस्तुस्थिती अशी आहे आजच्या काळामध्ये आज भारतात एक कोटी मुसलीमांनी त्यापेक्षा जास्त मुस्लीमांनी इस्लाम धर्म सोडला आहे. का सोडला तर कारण त्यामध्ये अत्याचार शिवाय काहीच नाही, एक कोटी दहा हजार लोकसंख्याचे आज असेल त्यामध्ये एक मुसलमान सुरक्षित आहे.
असे सर्व व्हिडीओ लाईव्ह प्रसारीत करण्यात आला व त्यामध्ये जातीच द्वेष परसरवण्याच्या उद्देशाने जाणून बुजून मुसलीम समाजाच्या प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर संदर्भात बदनामिवादक व चुकीचा संदेश धानान 18/2 लोकांपर्यंत पोहचविला व माझे व सर्व मुसलीम समाजाचे धार्मिक भावाना दुखावल्या म्हणून माझी रामगिरी गुरू 171882 नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्या विरुध्द कायदेशीर फिर्याद करावी आणि गुन्हा दाखल करावी. अशी 16-51 मांगनी आहे.