अकोला पोलीस दला तर्फे श्री गणेश उत्सव 2025 संबंधाने आढावा बैठक संपन्न

अकोला पोलीस दला तर्फे श्री गणेश उत्सव 2025 संबंधाने श्री गणेश उत्सव मंडळ गांचे सोबत पोलीस अधीक्षक श्री अर्पित चांडक, यांचे अध्यक्षते खाली, अपर पोलीस अधीक्षक श्री बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुररुवाणी, उपविभागीय अधिकारी श्री जावडे, सार्वजनिक गणेश उलाव मंडळाचे अध्यक्ष श्री मोतीसिंग मोहता यांच्या उपस्थिती मध्ये पोलीस लॉन अकोला राणी महल येथे दिनांक 25.08.2025 चे 05 वा आढावा बैठक संपत्र झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भी सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केले, श्री गणेश उत्सवाची पूर्व इतिहास व आजच्या बैठकीचा उद्देश समजावून आपले नार्गदर्शन केले, त्यानंतर श्री श्री शिरीष खंडारे पोलीस निरीक्षक रामदासपेठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या वर्षी गणेश उत्सवारा राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे, त्यामुळे सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे या साठी श्री. पाटील यांनी आपले आरोग्य शिबीर घेणे बाचत मंडळा तिल सदस्य यांना आवाहन केले, उपविभागीय अधिकारी श्री जावडे यांनी, सासनातर्फे आयोजित गणेश महक्राना बक्षीस कसे दिले जाईल त्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले, श्री. बी चंद्रकांत रेड्डी अपर पोलीस अधीक्षक यांनी पोलीस मदत क्रमांक चावत माहिती दिली, तसेच उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले, आलेल्या गणेश मंडळाने काही प्रथ उपस्थित करण्यात आले होते, त्या सर्व प्रक्षांची उत्तर मा. पोलीस अधीक्षक श्री अर्पित चांडक यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून दिले, गणेश मंडळ, आणि भाविक भक्त गांनी काय करावे काय करू नगे पाबाबत माहिती पत्रक तयार करण्यात आले

त्यामध्ये… गणेश मंडळांनी गणेश मूर्ती सुरक्षेकरीता किमान 02 स्वयंसेवक 24 तासाकरीता दिवस राय तैनात राहतील याची दक्षता घ्यावी त्यांचेवर मूर्ति सुरक्षेची जबाबदारी नेमुन वायी. 2. गणेश मंडळास भेट देणारे भाविक यांची वाहने सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा प्रकारे पार्किंग व्यवस्था करावी. 3. गणेश मंडपात आकस्मीत आग, शॉर्ट सर्किट अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय म्हणून पाणी व बालू यांचे संकलन करून ठेवावे. 4. गणेश मंटप परिसरात करण्यात येणारी विद्युत रोशनाई व सजावट या करीता वापरण्यात येणारी विद्युतधारा वाहक बायर हे उघडे असणार नाहीत ज्यामुळे जिवीत हानी संभवते. विद्युत पुरवठा MSEB याचे कडून तपासून घ्यावा. 5. रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही पाची दक्षता घ्यावी. वाहतुक नियमना कनीता आपले गणेश मंडळाचे स्वयंसेवकाची नेमणुक करावी. 6. गणेश मंडपात दर्शनाकरीता येणारे महीला यांचे करीता स्वतंत्र दर्शन रांग असावी, जेणेकरुन गर्दीचा फायदा घेवुन महीलांची छेडछाड, चैन ऊँचींग यासारखे प्रकार घडणार नाहीत, 7. गणेश मंडळानी देखावे उभारतांना त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह चित्र, कृती किंवा मजकुराचे प्रदर्शन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ४. गणेश मंडळानी चवनीक्षेपकाचा शासनाने विहीत केलेल्या मर्यादेत व केलेत वापर करावा, शासनाच्या आदेशाची अवहेलना होणार नाही याची दक्षता घ्यावी. 9. गणेश मंडपात कोणीही मद्यपान करून प्रवेश करणार नाही. तसेच गैरकृत्य, जुगार, अंमली पदार्थाचे सेवन करणार नाहीत. 10. गणेश मंडळाने ठिकठिकाणी कचरा पेटी ठेवून मंडप परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य नियोजन करून विल्हेवाट लावावी. 11. गणेश मंडळानी मंडपामध्ये ज्वालाचाही पदार्थ कोणीही बाळगणार नाही याची दक्षता घ्यावी. 12. गणेश मंडळाने मंडप आणि परीसरामध्ये CCTV कॅमेरे लावुन घ्यावेत, तसेच वेळोवेळी त्याची देखरेख ठेवुन आपण सिसिटीव्हीचे निगराणीत आहात असे फलक दर्शनी भागावर लावावे. 13. गणेश मंडळांनी उत्सवा दरम्यान चांगले सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवावेत. 14. गणेश मंडळांनी भाविक भक्ताकरीता आयोजित केलेल्या महाप्रसादाची विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. 15. गणेश मंडळाने स्वयंसेवक हे गणेश मंत्रपास भेट देणारे नागरीक यांनेशी सभ्य भाषेचा वापर करतील तसेच असभ्य वागणुक देणार नाहीत याबाबत मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांनी आपारे स्वयंसेवकांना सुचना द्यावी. 16. गणेश मंडपाचे ठिकाणी काही आकस्मीक प्रसंग घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किंवा डावल 112 या नंबरवर पोलीसांना माहीती द्यावी. 17. गणेश मंडळ आयोजक यांनी आरतीची वेळ चे व्यवस्थापन करतांना नियमीत वाहतुकीस अडथळा होणार नाही ही काळजी घेवून दर्शन रांग ठेवावी.18. गणेश मंडप आयोजक यांनी गणेश मूर्ति स्टेज व त्यावरील उपस्थित संभाव्य भक्त संख्या या दृष्टीने PWD यांचेकडून तपासणी करून तसे प्रमाणपत्र हस्तगत मंडपासमोर दर्शनी भागावर लावावे. 19. गणेश मंडळ आयोजक यांनी स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून त्यांचे तर्फे प्रत्येक गणेश मंडळास संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात येणारे पोलीस अंमल्दार याचे नाव मोवाईल नंबर व इतर माहीती प्राप्त करून घ्याची व स्थापने पासून तर विसर्जन मिरवणुक्क पर्यंत नियमीतपणे दैनंदिन नमुद अंमलदार यांचेशी समन्त्रय ठेवावा व गणेश मंडप ठिकाणी होणारे प्रत्येक घडामोडीची माहीती त्यांना देत राहावी. असे सुचविले तसेच गणेश मंडळास भेट देणारे भाविकांना सुचना 1. भाविकांनी आपली वाहने गणेश मंडपासमोर अथवा रस्त्यावर किंवा वाहतुकीस अडपळा होईल अशा ठिकाणी पार्क करु नये… या गणेश मंडळ ठिकाणी पोलीसांनी दिलेल्या ध्वनी प्रदूषण संदर्भातील निगमानुसारच ध्वनीक्षेपक मर्यादा व वेळेचे पालन करण्यात येईल कृपगा कोणीही अनावश्यक गाणी अथवा ध्वनीमर्यादा वाढविण्याबाबत आग्रह धरू नये. 3. गणेश महळाच्या ठिकाणी देणगी द्वावयाची असल्यास त्याची रितसर पावती घ्यावी कोणीही अज्ञात व्यक्तीकडे देणगी देवू नये. 4. गणेश मंडपास भेट देणारे सर्व भाविक है OCTV चे निगराणीत आहेत याबाबत कृपया नोंद घ्यावी 5. नागरीकांना सूचना आहे की, गणेश मंडपात उघडयावर असलेले विद्युत तारा यांना स्पर्श करू नये अन्यथा धोका होवू शकतो याची कृपया नोंद प्यावी. 6. नागरीकांनी गणेश मंडपास भेट देतांना सोबत ज्यालाग्राही पदार्थ किंवा ज्यापासून इतरांना धोका होईल असे पदार्थ, यस्तु सोबत बाळगु नगे. 7. गणेश मंडळ परीसरात मद्यपान करुन प्रवेवा करू नये अन्यथा पोलीस विभागास माहिती देण्यात नेईल. 8. गणेश मंडळ परीसरात असभ्य भाषा या वापर करू नये. 9. पोलीस व आयोजकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 10. मंडप व परीसरात कचरा न टाकता कचरा हा कचरापेटीतच टाकावा. 11. गणेश मंडळातर्फे आयोजीत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर, सामुदायीक मनोरंजनाचे कार्यक्रम यामध्ये सहभागी व्हावे. 12. नागरीकांनी पर्यावरण पुरक विसर्जन वातावरण निर्माण करून आपले परी लहान मुर्तिचे कृत्रिम टाकी तलाव मध्ये विसर्जन कराये 1.3. गणेश मंडपात गर्दी करू नये, आयोजकांना सहकार्य करावे. 14. नागरीकांनी आपले मोबाईल व किमती वस्तु, दागदागीने सांभाळावे. 15. कृपया नागरीकांनी दर्शनासाठी रांगेतच यावे, महिलांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांग केली आहे. 16. नागरीकांनी सोबत आणलेले लहान मुलाची काळजी घ्यावी. गदर्दीत त्याचा हात सोडू नये. 17. गणेश मंटपाचे ठिकाणी काही आकस्मीक प्रसंग घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस स्टेशन किया डायल 112 चा नंबरवर पोलीसांना माहीती द्यावी, असे आवाहन करण्यात आले, कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला यावेळी 400 मंडला तिल पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW