आज रोजी हुतात्मा चौक येथे पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख कदीर यांची ड्युटी असताना तेथे एका इसमाच्या खिशातील एप्पल कंपनीचा मोबाईल खाली पडला होता तो मोबाईल ट्रॅफिक अंमलदारांनी उचलू न पडलेल्या व्यक्तीला आवाज दिला परंतु ते निघून गेले थोड्या वेळाने येऊन त्यांनी चौकशी केली ड्युटीवरील अमलदार यांनी त्यांना एक लाख वीस हजाराचा मोबाईल परत केला तो मोबाईल श्री सारडा यांचा असल्याचे निष्पन्न झाले माहिती सादर.