गांधीग्राम पुर्णा नदी येथे वाहुन गेलेले व्‍यक्‍तीचे शोध कार्य सुरु

आज दि.17/08/2024 रोजी दुपारी 1.00 वा अजय इंगळे, वय 35 वर्ष रा. इंदिरा नगर, अकोट फैल, अकोला. हा अस्ति विसर्जन करीता गांधींग्राम पूर्णा नदीवर गेले असता, नदी मध्ये वाहून गेले आहेत. सदर घटनेची माहीती मिळताच गांधीग्राम येथील स्‍थानकि बचाव पथकाने शोधण्‍याचा प्रयत्‍न केली परंतु त्‍यांचा शोध लागला नाही.

त्‍यानुसार तहसीलदार अकोला यांचे मार्गदर्शनामध्‍ये बोट व शोध व बचाव पथक घटनास्‍थळी पोहचले असून शोधकार्य सुरु आहे,सदर ठिकाणी महागनरपालिकेचे अग्निशमन अधिकारी हारुण मनियार , मंडळ अधिकारी दत्‍ता काळे , तलाठी दिपक राउुत , संत गाडगेबाबा आपत्‍कालिन बचाव पथकाचे दिपक सदाफळे , रहीम शहा, नितीन कोलटक्‍के आदी

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW