
बार्शिटाकली अखील भारतीय काँग्रेस कमीटी अल्पसंखांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभा सदस्य खासदार इम्रान प्रताबगढी यांच्या वाढदिवसा निमित्त डॉ सैय्यद गरीब उर्दू शाळा बार्शीटाकळी येथे विद्यार्थ्यांना शाळा गणवेश व स्कुल बॅग वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन सैय्यद जहाँगीर प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभाग तथा माजी नगरसेवक तथा शाळा अध्यक्ष यांनी केले यावेळी बार्शिटाकळीचे माजी नगराध्यक्ष हाजी महेफुज खान , अल्पसंख्यक विभाग जिल्हा उपाध्यक्ष शेख अजहर , अल्पसंख्यक शहर अध्यक्ष सैय्यद असद अली , युवा काँग्रेस प्रवक्ता मो शोएब ,सैय्यद इरशाद एस एस कलेक्शन, असद खान (के.के), कुददुस मास्टर , शकु डॉन ,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते