आम आदमी पार्टी अकोला जिलहयातील ५ विधानसभेच्याजागावर आपले सक्षम उमेद्वार उभे करणार

(प्रतिनिधि-समीर खान)

अकोला. जिल्ह्यातील पाचही विधानसभेच्या जागावर
आम आदमी पाटी आपले स्वतंत्र उमेदवार उभें करणार असस्यार्ची माहिती जिल्हा संयोजक कैलाश प्राणजळे महानगर अध्यक्ष अलहाज मसूद अहेमद यांनी आयोजित पत्रकार परिधदेत दिली आहे. देशात पंजाब व दिल्ली या राज्यात जनतेने आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत दिले . सरकार स्पष्ट बहुमतात असस्याने पंजाब आणि दिल्लीतील जनतेला २०० युनिटपर्यत मोफत विज, शिक्षण मोफत आरोग्याच्या सोयी, सुविधा, सर्व मुलांना मोफत ऑतराष्ट्रीय सारख्या दर्जेदार शिक्षण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, महिलांनामोफत बसप्रवास, घरपोच धान्य पुरवठा, वृद्धासाठी तिर्थ यात्रा व भ्रप्टाचारमुक्त शासन निर्माण करून आम आदमी पक्षाला शक्य झाले आहे


आम आद्मी पक्ष प्रखर राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती व प्रामाणिक कार्यकर्तें व नेते असलेल्या लोकांचा पक्ष आहे. पंजाबविद्वीतील,दिल्लीतील लोकाना ज्या सुविधा मिळाल्या त्या सर्व सुविधा, सोयी, ते सरकार महाराष्ट्रातील जनतेला मिळाले पाहिजे. महाराष्ट्रात सुद्धा दिल्ली,पंजाब या राज्यांद्वारे आला पाहिजे म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ जागा लढविण्याचा निर्धार आम आदरमी पक्षाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, महाराष्ट् राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालिया व राज्य संधटन सथिव एड..मनिष मोडक यांनी केला आहे. उमेदवारी जाहीर करतांना प्रथम प्राधान्य पक्षातील सक्षम उमेदवार यांना दिले जाणार असल्याचे सांगितले.

उमेदवारी जाहीर करतांना प्रथम प्राधान्य पक्षातील सक्षम पवाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विले जाईल, ज्या ठिकाणी जागा उपलक्ध असल्यास सक्षम उमेदवार निवडीचा विचार पक्षश्रेष्ठी करेल व त्यांची उमेदवारी धोषित करेल असे आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हा संयोजक कैलाश प्राणजाळे व महानगर अध्यक्ष अलहाज मसुद अहेमद खान यांनी कळविले, या पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर साकरकार, दर्पण खंडेलवाल, प्रदिपकुमार गवई , गजानन सुदूरकले, रफिकभाई, आकिबखान, काजी लायक अली, सुखदेव गोपनारायण ठाकुरदास चौधरी, अशोक शेगोकार, शफिक भाई,ज्ञानेश्वर दांदळे, मतीन रहेमान खान, अनिक अहमद, शेख अन्सार, अरविंद कांबळे, गजानन मेश्राम, राजाभाऊ देशमुख गजानन गण्वीर, श्रावण रंगारी, शिवा मोहोड, रविद्र सावळे कर, रियाज खान इत्यादी कार्यकतें उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW