उद्धव साहेब ठाकरे यांचा बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आले. शिवसेना पदाधिकारी यांनी अकोला मोठ्या पोस्ट ऑफिस जवळ रस्ता रोको केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काल रात्री लावलेले बॅनर अज्ञात इसमाने फाडले असून या निषेध म्हणून अकोला पश्चिम शिवसेना शहरातर्फे पोस्ट ऑफिस चौक अकोला येथे सर्व शिवसैनिकांनी रास्ता रोको करण्यात आला या रास्ता रोकोला अकोला शिवसेना उपजिल्हाप्रमुख अतुल भाऊ पवनीकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन भाऊ बोराडे शिवसेना जिल्हा संघटिका देवश्रीताई ठाकरे शिवसेना शहरप्रमुख राहुल भाऊ कराडे युवा सेना शहराधिकारी नितीन भाऊ ताकवले शिवसेना पश्चिम शहर संघटक अनिल भाऊ परचुरे शिवसेना उप शहरप्रमुख गजानन चव्हाण योगेश गीते चेतन मारवाल शरद पवार सतीश भाऊ देशमुख प्रमोद धर्माळे बाळू चव्हाण अजय भटकर शिवसेना उपशहर संघटक कमलेश कांबळे अभय कुमकर व समस्त शिवसेना परिवार आवर्जून उपस्थित होता रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर सिटी कोतवाली येथे एफ आर दाखल करून श्री राज राजेश्वर येथे महाआरतीसाठी सर्व शिवसैनिक राहिले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW