
मराठा आरक्षण चे आंदोलन करता श्री मनोज जेरेंज पाटिल यांची प्रकृति खालोल्याने त्यांना औरंगाबाद येथे गैलेक्सी हॉस्पिटल मध्ये उपचारा साठी भारती करणयात आले होते ही माहीत पडतास सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांनी औरंगाबादच्या गैलेक्सी हॉस्पिटल मध्ये जाऊण त्यांची भेंट घेतली आणि तब्बेत बद्दल विचारपूस केली व त्यांना स्वताचा आरोग्यची काळजी घ्यावी अशे सांगितले एक समाजसेवेकानी दुसरेसमाजसेवेकाची काळजी घेने अत्यंत गरजेचे असते या उद्देशाने सुमय्या अली यांनी औरंगाबाद जाऊण श्री जरांगे पाटिल यांची भेंट घेतली श्री जरांग पाटिल यांनी सुमय्या अली ही अकोल्यावरूण औरंगाबाद हॉस्पिटल मध्ये ज़ाऊण भेंटल्या त्याकरीता श्री जरांगे पाटिल यांनी सुमय्या अली यांचे आभार व्यक्त केले