आमदार मिटकरी यांनी रुग्णवाहिका वर लावलेले बॅनर त्यावर असलेले अजित पर्वत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव अखेर काढावे लागले

अकोला जिल्हा परिषद अंतर्गत कावसा पि एस सी येथील रुग्णवाहिकेवर आमदार अमोल मिटकरी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पर्व म्हणून पोस्टर लावले होते सदर रुग्णवाहिका ही अकोला जिल्हा परिषदेची आरोग्य विभागाची असून शासनाची आहे तरीसुद्धा प्रसिद्धी पिसाट आमदार अमोल मिटकरी यांनी सदर रुग्णवाहिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पोस्टर व अजित पर्व असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते ही बाब वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनात व तालुकाध्यक्ष चरण इंगळे वंचित नेते निखिल गावंडे यांच्या नेतृत्वात कावसा पि एस सी वर आंदोलन करण्यात आले त्यामुळे सदर रुग्णवाहिकेवरील बॅनर आरोग्य अधिकारी यांना आंदोलकाच्यामुळे काढावे लागले या वेळी तालुकाध्यक्ष चरण इंगळे जि प सदस्य स्फूर्ती गावंडे निखिल दादा गावंडे संजय बुथ यूवराज मुरकुटे विठ्ठल बागडे भारत गावंडे दिपक पुंडकर उत्तम गावंडे श्रीधर गावंडे नाना गावंडे बुद्धभुषण गावंडे महेश वालसे किशोर वानखडे विशाल निखाडे सचिन उमाले अश्विन गोरले सागर वानखडे करण वानखडे आदेश इंगळे सुयोग चव्हाण चेतन कडु संदीप सपकाळविनोद वोहेकर राजू वोहकर सद्दाम पठाण फिरोज पठाण जाबीर शहा अहमद शहा विकी कडू श्यामसुंदर कडू सुनिल घनबहादुर सह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!
Akola News

FREE
VIEW