महाराष्ट्रातील निवडणुकीत झालेल्या भाजपा पराभवामुळे केंद्र सरकारने अर्थसंकल्पात दिले दुय्यम स्थान.
अकोला:-गांधी जवाहर पार्क अकोला येथे गांधी पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या वतीने महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपा पराभवामुळे केंद्र सरकारने अर्थसंकल्पात दुय्यम स्थान दिल्यामुळे जाहीर निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार अकोला महानगर निरीक्षक गणेश राय यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष श्याम बाबू अवस्थी, यांच्या उपस्थितीत सरकारचा रोष करीत जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी अकोला महानगर अध्यक्ष मोहम्मद रफीक सिद्दिकी व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संग्राम भाऊ गावंडे.यांच्या नेतृत्वात यावेळी कार्यकारी अध्यक्ष युसुफ अली, जिल्हा महासचिव पिंटू वानखडे, महिला अध्यक्ष सरला वर्गाट.अल्पसंख्यांक प्रदेश सचिव शौकत अली शौकत, महानगर महासचिव जमील खानपश्चिम विधानसभा अध्यक्ष मेहमुद पठाण, युवक शहराध्यक्ष करण दौंड.महानगर उपाध्यक्ष.पापाचंद्र पवार, मेहबूब मनतूवाले योगेश हुमणे, आनंद वैराळे, अल्पसंख्यांक विभागाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्लाह खान.महानगर सचिव अड.संदीप तायडे.
अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष वसीम खान.सेवादल अध्यक्ष मेहबूब शेख, संघटन सचिव शेख रमजान.परदेश विध्यार्थी सचिव शैलेश बोदडे, महिला उपाध्यक्ष लता वर्मा, विद्याताई अंभोरे,संगीताताई दाळु,शामराव वाहूरवाघ. अमन घराड. अजय पागूत.बाबा साहेब घुमरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महानगर व ग्रामीण चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते